Sunil kendrekar ias profile
Sunil kendrekar ias profile
Sunil kendrekar ias profile 2.
Sunil Kendrekar : कर्तव्यदक्ष अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी व्हीआरएस का घेतली?; तर्कवितर्कांना उधाण
Sunil Kendrekar VRS : डॅशिंग आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानं प्रशासकीय वर्तुळात व सर्वसामान्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
Sunil Kendrekar VRS : प्रामाणिक, कर्तव्यदक्ष व धाडसी अधिकारी अशी ख्याती असलेले आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी निवृत्तीला दोन वर्षे उरली असतानाच स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
अचानक त्यांनी असा निर्णय का घेतला, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
केंद्रेकर हे सध्या छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांनी विक्रीकर आयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीड जिल्हाधिकारी, सिडकोचे प्रशासक, मनपा प्रशासक आयुक्त ही पदं भूषवली आहेत.
Sunil kendrekar ias profile pdf
सर्वसामान्यांना डोळ्यांपुढं ठेवून काम करणाऱ्या केंद्रेकर यांनी आजवर प्रत्येक पदावर आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळंच ते जनतेमध्ये लोकप्रिय होते. लोकांना केंद्रेकर यांचा आधार वाटतो.
बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांची बदली करण्याचा निर्णय सरकारनं